ABOUT PROJECT

अमर सहजीवन

घर म्हणजे केवळ भिंती नव्हेत !

घर असत प्रत्येकाचं एक हक्काच ठिकाण!
आनंद द्विगुणीत करणारं,सुखाचे क्षण वाटून घेणारं,
दुःख हलक करणारं...
मैफिल असो वा चर्चा, सुसंवाद करण्याची, दररोज नवी चर्चा सुरु करण्याची जागा म्हणजे घर.
प्रत्येक क्षणी जगण्याचा नवा आनंद देणारं एकमेव ठिकाण, ओढ लावणारं ,
आपल्याला असेल तिथून धावत घरी यावस वाटणारं लाडीक हट्ट करणारी वास्तू !

Download Brochure
AMENITIES

मॉडर्न ॲमेनिटीज

"अमर सहजीवन" मध्ये आपले स्वागत आहे..
कारण इथे आहे प्रत्येकासाठी सुसज्ज, लक्झरीयस घर व आजूबाजूला मुबलक ओपन स्पेस. नवे मापदंड स्थापित करणार, नव्या आधुनिक विचारांनी समृद्ध.

आम्ही देत आहोत..

सगळ काही AWESOME... लाईफ Maximum

"अमर सहजीवन" मधून आपल्या गरजेनुसार १ आणि २ BHK घराच्या निवडी सोबत तुम्हाला येथे उज्वल आणि उत्साही जीवन जगण्याची संधी मिळेल. योगा अथवा व्यायाम करून एक तणावमुक्त

जीवन, निरोगी आयुष्य जगू इच्छिणार्यांसाठी येथे एक मोठी पर्वणीच आहे. "अमर सहजीवन" येथिल सुंदर परिसर आणि ताज्या जीवनातील साध्या आनंदाचा अनुभव घ्या. शुद्ध हवेत श्वास, आणि आपल्या आवडत्या झाडाशी मैत्री करण्याच्या सुखाची अनुभूती घ्या...
चिल्ड्रन प्ले एरिया
पोडीयम गार्डन
वाचनालय
पार्टी हॉल
इन डोअर गेम्स
सोसायटी ऑफिस
सिटिंग एरिया
सुरक्षा प्रणाली
पॉवर बॅकअप सह लिफ्ट
सुंदर प्रवेशद्वार
इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट
सोलर पॉवर प्लांट

FLOOR PLANS FOR 1BHK

PRIME 1 BHK
PREMIUM 1 BHK
COMFORT 1 BHK
CLASSIC 1 BHK

FLOOR PLANS FOR 2BHK

SUPREME 2 BHK
VINTAGE 2 BHK

LOCATION

© 2023 | All rights reserved by Amar Sahajeevan